संपर्क साधा

श्री देव लक्ष्मी पल्लीनाथ संस्थान

कार्यालय : द्वारा श्री. शशिकांत ज. गुण्ये
मु. पो. मठ, ता. लांजा,
जि. रत्नागिरी. ४१५८०३
दूरध्वनी : (०२३५२) २४९०११
इमेल : pallinathsansthan@hotmail.com

श्री देव लक्ष्मी पल्लीनाथ संस्थानामार्फत चालविण्यात येणाऱ्या तसेच भविष्यात साकार होणाऱ्या विविध उपक्रमांसाठी आपण देणगी रुपाने मदत करु शकता. संस्थानामार्फत देणगी स्विकारण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

त्याचप्रमाणे कोअर बँकेने आपण देणगी देऊ शकता.

बँक ऑफ महाराष्ट्र
शाखा लांजा
दूरध्वनी : (०२३५१) २३०४००
खाते नं. ६०११२६७९१५७
एम. आय. सी. आर. कोड : ४१६०१४०१७
आय. एफ. सी. कोड : एमएएचबी०००१३८२