विद्यमान पंचकमिटी :

अध्यक्ष : श्री. सुधाकर चांदोरकर ०९४२२६४६७६५

उपाध्यक्ष : श्री. शशिकांत गुण्ये ०७८७५९९३६९९

सेक्रेटरी : श्री. श्रीनिवास गुण्ये ०७८७५७८९३२९

खजिनदार : श्री. सतिश चांदोरकर ०९४२२४२६१०१


विश्वस्त :

श्री. प्रकाश खांडेकर ०९४२२६३६९३७

श्री. रामकृष्ण टिकेकर ०९४२१९००९४७

श्री. शरद आंबर्डेकर ०९४२२५०९००२

श्री. नंदकुमार नेवाळकर ०९२७०९६३५७४

श्री. रविंद्र भाटये ०८२७५६२३७८०

श्री. विनायक तांबे ०२३५१-२३३५३३

श्री. प्रसन्न मुळ्ये ०९४०५३३४५५३

देणगी

श्री देव लक्ष्मी पल्लीनाथ संस्थानामार्फत चालविण्यात येणाऱ्या तसेच भविष्यात साकार होणाऱ्या विविध उपक्रमांसाठी आपण देणगी रुपाने मदत करु शकता. संस्थानामार्फत देणगी स्विकारण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

त्याचप्रमाणे कोअर बँकेने आपण देणगी देऊ शकता.

बँक ऑफ महाराष्ट्र
शाखा लांजा
दूरध्वनी : (०२३५२) २३०४००
खाते नं. ६०११२६७९१५७
एम. आय. सी. आर. कोड : ४१६०१४०१७
आय. एफ. सी. कोड : एमएएचबी०००१३८२